किल्लारीत वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 16 एप्रिल 2018

किल्लारी (जि. लातूर) - औसा तालुक्‍यातील किल्लारी परिसरात आज विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला. यात शेतकरी राम बिराजदार (वय 59) यांच्या अंगावर वीज पडून त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी किल्लारी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: farmer death by power fall