Georai News : गोदावरी नदी पात्रातील विज पंप सुरु करताना शाॅक बसून गेवराईतील तरुण शेतक-याचा मृत्यू
Electric Shock : गेवराई तालुक्यातील जुन्या नागझरी येथे गोदावरी नदी पात्रात विज पंप सुरु करताना शॉक बसून हरिराम भुसारे या ३० वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाला. या आकस्मिक मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे.
गेवराई : गोदावरी नदीच्या पात्रात विज पंप सुरु करताना शाॅक लागुन तरुण शेतक-याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना शुक्रवारी रात्री गेवराईतील जुन्या नागझरीत घडली.