जालना जिल्ह्यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

कुंभार पिंपळगाव - मूर्ती (ता. घनसावंगी, जि. जालना) येथील शेतकरी गंगाधर काशिनाथ सुरासे (वय 45) यांनी सोमवारी (ता.3) रात्री विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना आज उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे. त्यांच्यावर एका बॅंकेचे चार लाख रुपयांचे कर्ज होते, असे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

Web Title: farmer suicide in jalana district