कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 14 मे 2018

लातूर : कर्जाला कंटाळून दत्तू नरसिंग डिगरसे (वय 55. रा. लोदगा, ता औसा) या शेतकऱ्याने आज (सोमवार) सकाळी शेतातच आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे.

दत्तू यांनी बँकेतून 20 हजार तर इतर ठिकाणाहून 4 लाख कर्ज काढले होते. त्यांच्या मागे पत्नी, एक मुलगा, दोन मुली असा परिवार आहे.

Web Title: farmer suicide in latur district

टॅग्स