निलंगा तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 एप्रिल 2018

निलंगा - शेंद (ता. निलंगा) येथील शेतकरी माधव नारायण भदरगे (वय 60) यांनी बुधवारी (ता. 18) घरी विष घेऊन आत्महत्या केली. "माझी पावणेदोन एकर जमीन असून, घरप्रपंच भागेल इतकेही उत्पादन होत नव्हते. कर्जाला कंटाळलो. खासगी लोकांकडून घेतलेल्या कर्जाची फेड केली असून, माझ्या मृत्यूबाबत कोणासही जबाबदार धरू नये,' असे त्यांनी मृत्युपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.

Web Title: farmer suicide poison