विष घेतलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

सोनपेठ - नापिकी व कर्जास कंटाळून विष घेतलेल्या शेतकऱ्याचा उपचारादरम्यान बुधवारी (ता. 10) मृत्यू झाला.

खडका येथील अल्पभूधारक शेतकरी थोराजी शाहूराव यादव (वय 65) यांनी रविवारी, (ता. 7) विष घेतले होते. त्यांना अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला.

Web Title: Farmer Suicide Poison

टॅग्स