कर्जाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 14 जानेवारी 2017

गंगाखेड (जि. परभणी) - सिरसम (ता. गंगाखेड) येथील शेतकरी तेजेराव गंगाधर श्रीरामे (वय 22) यांनी कर्जाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. मोठ्या भावासोबत तेजेराव पिकांना पाणी देण्यासाठी गेले होते. त्यानंतर रात्री त्यांनी झाडाला गळफास घेतला. त्यांचे वडील आज सकाळी शेतात गेले असता त्यांना हा प्रकार दिसला. गंगाखेड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद झाली.

Web Title: farmer suicide in sirsam