विहिरीत उडी मारून शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 7 मे 2017

नळदुर्ग - होर्टी (ता. तुळजापूर) येथील शेतकरी महेश व्यंकट राजमाने (वय 30) यांनी शनिवारी शेतातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केली. नापिकी, गारपिटीने होणारे नुकसान, वाढत जाणारे कर्ज या समस्यांना कंटाळून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. नळदुर्ग पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झाली आहे.

Web Title: farmer suicide in well