हिंगोली - रिक्त जागा भरण्यासाठी अभियंत्यांचे रजा आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 19 मार्च 2018

हिंगोली : जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता आणि अभियांत्रिकी सहाय्यकाच्या रिक्त जागा भराव्यात या मागणीसाठी सर्व ७० अभियंते सोमवारपासून (ता. १९) दोन दिवसांच्या सामूहिक रजा आंदोलनामध्ये सहभागी झाले आहे.

त्यामुळे जिल्हा परिषदेचे पाणी पुरवठा, बांधकाम, लघु सिंचन विभागाचे कामकाज ठप्प झाले आहे. हे आंदोलन उद्या पण सुरु राहणार आहे.

Web Title: for filling vacancies engineers on leave agitation in hingoli