निवृत्तिवेतन धारकांचे बीडमध्ये मुंडन आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 जून 2018

बीड : जुनी पेन्शन योजना लागू करावी या अंगणीसाठी अखिल भारतीय ईपीएस संघर्ष समितीने शुक्रवारी (ता.22) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मुंडन करून निषेध केला. 

कर्मचारी निवृत्तिवेतन  योजना 1995 (ईपीएस) मधील निवृत कर्मचाऱ्यांना मासिक सात हजार 500 रुपये व महागाई भत्ता लागु करावा, ता. 31 मार्च 2017 रोजी ईपीएफओने काढलेले परिपत्रक रद्द करुन सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाप्रमाणे पूर्ण वेतनावर पेन्शन निवडीची संधी द्यावी, पेन्शन मिळत नसलेल्या कामगांराना 1996 च्या योजनेत समाविष्ठ करुन घ्यावे आदी मागण्या करत आंदोलकांनी मुंडन केले. आंदोलनात निवृत्त कर्मचाऱ्यांचा मोठा सहभाग होता.

Web Title: haircut agitation of pensioners in beed