Vidhan Sabha 2019 : ‘सत्तार तुमच्या आईचा नवरा लागतो का?’

harsh.jpg
harsh.jpg

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला रंगत येत असतानाच एकमेकांवर खालच्या पातळीवर जाऊन टीका करीत आहेत. काही दिवसांपूर्वी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शिवस्वराज्य बहुजन पक्षाचे अध्यक्ष हर्षवर्धन जाधव यांच्यावर टीका केली होती. यांच्यामुळेच इथं मुस्लिम खासदार झाला, भगवा खाली आला, हिरवा वर गेला अशी टिपण्णी शिवसैनिकही करू लागले आहेत.

[1:24 pm, 16/10/2019] Sayali:

दरम्यान, काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेले अब्दुल सत्तार यांच्या निमित्ताने शिवसेनेवर टीका करताना जाधव यांनी ‘मुसलमानांचे तुम्हाला एवढे वावडं आहे तर, सत्तार तुमच्या आईचा नवरा लागतो का?’ अशा  भाषेत सुनावले आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेचा विषय ठरला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com