औरंगाबादमध्ये रात्रभर पाऊस

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 20 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद शहरात रात्रीपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. 26.8 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. 

औरंगाबाद : शहरात रात्रीपासून हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू असून रविवार (ता. 20) सकाळी साडेआठ पर्यंत शहरात 26.8 मिलिमीटर पावसाची नोंद चिकलठाणा वेधशाळेत झाली.

दरम्यान, संपूर्ण पावसाळ्यात शहर आणि परिसरात अपेक्षित पाऊस अद्यापही झालेला नाहीये आता परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने लोकांना दिलासा मिळाला आहे मात्र अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rain in Aurangabad