कीटकनाशक घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

हिमायतनगर - सिबदरा (ता. हिमायतनगर) येथील शेतकरी किसन पुजांजी गारसेटवाड यांनी बुधवारी (ता. 28) कीटकनाशक घेऊन आत्महत्या केली. नापिकीमुळे कर्जाची परतफेड कशी करावी, या विवंचनेतून त्यांनी टोकाचे पाऊल उचल्याचे सांगण्यात आले.

Web Title: himayatnagar marathwada news farmer suicide