लालुजीराव कोत्तापल्ले यांचे निधन

प्रमोद चौधरी
शनिवार, 30 जून 2018

नांदेड : जुन्या पिढीतील नामवंत शिक्षक लालुजीराव कोत्तापल्ले (वय 96) यांचे शनिवारी (ता.30) मुखेड येथे निधन झाले. त्यांच्यावर रविवारी (ता. 1 जुलै)  सकाळी आठ वाजता मुखेड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू व ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचे वडील लालुजीराव कोत्तापल्ले ते वडिल होत. त्यांच्या पश्चात डॉ. नागनाथ यांच्यासह लक्ष्मण, बालाजी, राम, व्यंकट, शिवराज ही सहा मुले, दोन मुली व नातवंडे असा परिवार आहे.

\

Web Title: Lalujirao Kothapallay passes away