शासकीय वितरण व्यवस्थेच्या अन्नधान्याचा मोठा साठा जप्त

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 19 जुलै 2018

नांदेड : शासकिय वितरण व्यवस्थेतील गहू व तांदूळ सर्वसामान्यांचे आणि गरिबांचे तोंड मारुन काळ्या बाजारात जाणारा जवळपास एक कोटीचा हा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई बुधवारी (ता. 18) रात्री दहा वाजता कृष्णूर येथील इंडिया मेगा अॅग्रो एजन्सीवर केली.   

पोलिसांनी ट्रकसह मुद्देमाल जप्त केला आहे. कंपनी मालक अजय बाहेती, व्यवस्थापक प्रकाश, तापडिया, ट्रक चालक, एसीआयचे पुरवठादार आणि ट्रान्सपोर्टवाल्यांवर कुंटूर ठाण्यात गुन्हा दाखल केल्याची माहिती पोलिस अधिक्षक चंद्रकिशोर मीना यांनी दिली. त्यांनी पथक प्रमुख एपीआय शिवप्रकाश मुळे व टीमचे कौतुक केले.

Web Title: A large stock of foodgrains seized in the government distribution system