

Laxman Hake: राज्य सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री असलेले छगन भुजबळ हे सरकारनेच काढलेल्या शासन निर्णयाला विरोध करणाऱ्यासाठी बीडमध्ये ओबीसी मेळावा घेत आहेत. त्यांच्या महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे. यापूर्वी अतिवृष्टीमुळे मेळावा पुढे ढकलण्यात आलेला होता.