महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांना अभिवादन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

औरंगाबाद - महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी मंगळवारी औरंगाबादच्या भडकल गेट येथे भीमसागर लोटला होता.

औरंगाबाद आणि बाबासाहेबांचे वेगळे नाते आहे. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कल्पनेतून मराठवाडा विद्यापीठाची स्थापना झाली. त्यांनी मिलिंद महाविद्यालय सुरू करून मराठवाड्यातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची दारे खुली करून दिली. त्यांच्या शैक्षणिक कार्यामुळे मराठवाड्यातील युवक आज आपल्या भागात उच्च शिक्षण घेत आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या पुतळ्याला खासदार, आमदार, लोकप्रतिनिधी सर्वसामान्य भीमसैनिक मोठ्या श्रद्धेने अभिवादन करतात.

Web Title: mahaparinirvan din aurangabad