Maratha Kranti Morcha: परळीसह बीड जिल्ह्यात कडकडीत बंद

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 ऑगस्ट 2018

बीड : मराठा अरक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चातर्फे पुकारलेल्या बंदला बीड जिल्ह्यात प्रतीसाद मिळून कडकडीत बंद पाळला जात आहे. आंदोलनाचे केंद्र ठरलेले परळीही बंद आहे.

काही ठिकाणी रस्त्यावर टायर जळल्याच्या घटना घडल्या
अनेक ठिकाणी चक्काजाम केला असून युवक आरक्षण मागणीच्या घोषणा देत आहेत. सकाळी 10 वाजेपर्यंत शांततेत बंद आहे. बीडसह सर्व तालुका आणि मोठ्या गावांतील व्यापरपेठ बंद आहेत. बस वाहतूक पूर्णपणे ठप्प आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावलेला आहे. नेकनूर, विडा येथे टायर जाळले.

महाराष्ट्र बंद लाईव्ह :

Maratha Kranti Morcha पुण्यात 'आयटीयन्स'ला पर्याय 'वर्क फ्रॉम होम'चा

Maratha Kranti Morcha जालन्यात चक्काजाम; जालना शहर बंद

Maratha Kranti Morcha 'कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही'

Web Title: #Maharashtra Bandh parali maratha agitation