महाराष्ट्र केसरी'च्या अखेरीस सुवर्ण पदकासाठी झुंज

महेश गायकवाड
रविवार, 23 डिसेंबर 2018

जालना : जालना येथे सुरू असलेल्या 62 महाराष्ट्र अजिंक्यपद कुस्‍ती स्पर्धा व महाराष्ट्र केसरी स्पर्धेचा आज (ता. 23)शेवटचा दिवस. सकाळी च्या सत्रात 92 व 65 वजनी गटातील माती व गादी विभागाच्या कांस्य पदकासाठी स्पर्धा झाल्या. 92 किलो वजनी माती गटात हिंगोलीच्या ज्ञानेश्‍वर गादेकरने तर 65 किलो वजनी गादी गटात पुण्याच्या सागर लोखंडेने कांस्य पदकाची कमाई केली.   या गटातील सुवर्णपदकासाठी तर महाराष्ट्र केसरीची अंतिम लढत सांयकाळी पाच वाजता होणार आहे.

सुवर्णपदकासाठी सांयकाळी होणाऱ्या लढती
65 किलो गादी विभाग

कोल्हापुरचा सोणबा गोंगाने विरूद्ध कोल्हापुरच्या मानिक कारंडे
65 किलो माती विभाग
 सुरज कोकाटे (पुणे) विरूद्ध सुर्यंकात रूपनकर (सोलापूर)
92 किलो गादी विभाग
सिकंदर शेख (कोल्हापुर) विरूद्ध अक्षय (भोसले पुणे)
92 किलो माती विभाग
सुहास गोडगे (मुंबई )विरूद्ध अनिल जाधव(नांदेड) 

Web Title: Maharashtra Kesari Kushti competition for the gold medal on the last day