एकाची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

शहरातील विनायक कॉलनी भागात एकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.सहा) पहाटे उघडकीस आली. रवींद्र गजानन अहिरवाडकर (वय 51) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

वैजापूर (जि.औरंगाबाद) ः शहरातील विनायक कॉलनी भागात एकाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी (ता.सहा) पहाटे उघडकीस आली. रवींद्र गजानन अहिरवाडकर (वय 51) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण कळू शकले नाही.

येथील सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्‍टरांनी तपासून त्यांना मृत घोषित केले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A Man Committed Suicide