शासकीय कार्यालय बंद करण्यासाठी जालन्यात आंदोलन

उमेश वाघमारे
बुधवार, 25 जुलै 2018

जालना : मराठा आरक्षणसाठी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी (ता.25) शासकीय कार्यालय बंद करा, या मागणीसाठी आंदोलन केले. आंदोलकांनी जिल्हा परिषद कार्यालयासमोर ठिय्या मंडला जिल्हा परिषद कार्यालय बंद झाल्याशिवा उठणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतली होता.जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्याधिकारी बनसोडे यांनी आंदोलकांची निवेदन स्वीकारले.  दरम्यान शहरातील सर्व शासकीय कार्यालयांसमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

जिल्ह्यात जाफराबाद शहरात, गोंदी, शहागड, वडीगोद्री येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने मोर्चाच्या काढन्यात आला आहे.

Web Title: maratha kranti morcha agitation in jalna for close down administration office