मराठवाड्यात पडसाद 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 2 ऑगस्ट 2018

लातूर -  हरीजवळगा (ता. निलंगा) येथे तासभर रास्ता रोको
पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकरांच्या घरासमोर ठिय्या

नांदेड -     मेंढला पाटीजवळ (ता. अर्धापूर) रिक्षा जाळली 
नायगाव तालुक्‍यात जेल भरो

परभणी -     सेलू येथे ठिय्या; दुधनाच्या पुलावर ‘रास्ता रोको’
ताडकळस येथे जेल भरो; बाजारपेठ बंद

हिंगोली -     भानखेडा, कवठा सापटगाव येथे ‘रास्ता रोको’
कनेरगावनाका येथे बंद

बीड -  परळीत पंधराव्या दिवशीही ठिय्या सुरूच
गेवराईत बंद. आठवडे बाजार दुपारनंतर भरला
अंबाजोगाईत जेल भरो 
माजलगाव येथे तहसीलसमोर ठिय्या

उस्मानाबाद -  अचलेर (ता. लोहारा) येथे कडकडीत बंद
पाथरूड (ता. भूम) येथे रास्ता रोको; काहींचे मुंडण
औरंगाबाद, जालना -  क्रांती चौकात ठिय्या सुरूच
जालन्यात बेमुदत ठिय्या आंदोलन

Web Title: Maratha Kranti Morcha effect on marathwada