#MarathaKrantiMorcha मराठा आरक्षणावरून देवगाव रंगरीच्या दोघांचा आत्महत्येचा प्रयत्न

योगेश पायघन 
मंगळवार, 24 जुलै 2018

औरंगाबाद : मराठा आरक्षणावरून देवगाव रंगारी येथे सुरू असलेल्या आंदोलनात तहसील प्रशासन दीड तास निवेदन स्विकारायला आले नाही. म्हणून जयेंद्र सोनवणे  या तीस वर्षीय युवकाने पुलावरून वेळगंगा नदीत उडी मारली. त्याच्या पायाला जबर मार लागला आहे तर जगन्नाथ सोनवणे या पन्नास वर्षीय व्यक्तीने विषप्राशन केले. त्यांची प्रकृती गंभीर आहे. 

त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अधिष्ठाता डॉ कानन येळीकर, वैद्यकीय अधीक्षक डॉ भारत सोनवणे, डॉ सय्यद अश्फाक, डॉ विकास राठोड यांच्यासह डॉक्टरांची टीम त्यांच्यावर उपचार करत आहे.

Web Title: #MarathaKrantiMorcha Two attempt of suicide of Devgaman Rangari from Maratha Reservation