#MarathaKrantMorcha औरंगाबाद - पुणे वाहतूक ठप्प

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

औरंगाबाद - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केलेल्या काकासाहेब शिंदे यांच्यावर कायगाव टोका येथील गोदावरी नदीवरील पुलाजवळ आज (ता. २४) सकाळी साडे नऊ अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यामुळे औरंगाबाद - पुणे मार्गावरील वाळुज जवळील लिंबे जळगाव टोलनाक्यावर वाहतुक थांबवण्यात आली आहे. 

शेंदुरवादा फाटा येथे रस्ता बरीकेट लाऊन बंद करण्यात आला आहे. कायगावकडे जाणाऱ्या प्रत्येक वाहणाची कसून तपासणी करुनच वाहतुक पोलिस वाहने सोडत आहेत.
 नेहमी वाहनांची वर्दळ असणाऱ्या औरंगाबाद नगर मार्गावर त्यामुळे शुकशुकाट आहे.

Web Title: #MarathaKrantMorcha Aurangabad - Pune traffic jam