अल्पवयीन मुलीचे भग्गाव येथून अपहरण

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

भग्गाव (ता. वैजापूर) येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सदर 17 वर्षीय मुलीस घरून शनिवारी काहीतरी आमिष दाखवून पळवून नेण्यात आले आहे.

वैजापूर, ता. 6 (बातमीदार) ः भग्गाव (ता. वैजापूर) येथील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार पोलिसात ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. सदर 17 वर्षीय मुलीस घरून शनिवारी काहीतरी आमिष दाखवून पळवून नेण्यात आले आहे. याप्रकरणी अशोक जगन्नाथ रहाटवळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून विकास केशव जगताप (रा. कनकसागज) या संशयित आरोपीविरूद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास फौजदार अमोल ढाकणे हे करीत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minor Girl Kidnapped From Bhaggav