पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीमुळे त्रस्त जनतेस राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने झेंडू बामचे वाटप

Nationalist Congress Party distributed zendu balm because the hike of petrol and diesel
Nationalist Congress Party distributed zendu balm because the hike of petrol and diesel

उस्मानाबाद : दिवसेंदिवस वाढत जाणाऱ्या पेट्रोल व डिझेलच्या भावाने सामान्य जनतेतुन तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. तर राजकीय पक्षाकडून याच्याविरोधात उपहासात्मक आंदोलन करण्यात येत आहे.

मोदी सरकारच्या ढिसाळ कारभारामुळे आणि पेट्रोल-डिझेलच्या अनियंत्रित भाववाढीमुळे देशातील सामान्य जनतेस मोठ्या प्रमाणावर मनःस्ताप सहन करावा लागत आहे. लोकांना झालेला हा मनःस्ताप काही प्रमाणात का होईना कमी करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने पारगाव (ता. वाशी) येथे पेट्रोल पंपावर पेट्रोल भरायला आलेल्या ग्राहकांना झेंडू बामचे वाटप करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com