ट्रॅव्हल्स-दुचाकीच्या अपघातात एक ठार एक जखमी

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 20 जानेवारी 2019

नायगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मारतळा पासून जवळच असलेल्या कापसी गुंफा येथे आज रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

नांदेड- नायगाव रस्त्यावर ट्रॅव्हल्स व दुचाकीच्या धडकेत एक जण ठार तर एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना मारतळा पासून जवळच असलेल्या कापसी गुंफा येथे आज रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली.

संतप्त नागरिकांनी रास्ता रोको करून टायर जाळले जखमेला नांदेडच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले असून घटनास्थळी  उस्मान नगर आणि नांदेड ग्रामीण पोलिस दाखल झाले आहेत या घटनेनंतर पुन्हा या रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

Web Title: One killed one injured In accident