पंढरपूर देवस्थानकडे 22 लाखांच्या जुन्या नोटा जमा

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 डिसेंबर 2016

पंढरपूर- येथील श्री विठ्ठल मंदिर समितीकडे गेल्या 24 नोव्हेंबरपासून आजपर्यंत 22 लाख 17 हजार 500 रुपयांच्या जुन्या नोटा जमा झाल्या आहेत.

यामध्ये एक हजार रुपयांच्या 762, तर 500 रुपयांच्या दोन हजार 911 नोटांचा समावेश आहे. ही सर्व रक्कम मंदिर समितीने आज बॅंकेत जमा केली आहे.

दरम्यान, राज्यातील महत्त्वाच्या देवस्थानांमध्ये समावेश असलेल्या अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात एकही जुनी नोट आली नसल्याचे देवस्थानच्या वतीने सांगण्यात आले.

Web Title: pandharpur temple deposits 22 lac