परभणी: दगडावरून पडल्याने ग्रामसेवकाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

पोखर्णीतील ग्रामसेवक सामलिंग मल्लीनाथ स्वामी (वय ३२) यांचा मृतदेह गंगाखेड शुगर्सजवळील हॉटेलच्या पाठीमागे आढळून आला. हॉटेलमागील दगडावरून घसरून पडून त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती बाबुराव नारायण इंगळे (रा. श्रीराम नगर, गंगाखेड) यांनी गंगाखेड पोलिसांना दिली.

गंगाखेड - गंगाखेड तालुक्यातील वाळके पोखर्णी येथील निलंबित ग्रामसेवकाचा कारखाना परिसरात सकाळी सात वाजता मृतदेह आढळला. या प्रकरणी गंगाखेड पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

पोखर्णीतील ग्रामसेवक सामलिंग मल्लीनाथ स्वामी (वय ३२) यांचा मृतदेह गंगाखेड शुगर्सजवळील हॉटेलच्या पाठीमागे आढळून आला. हॉटेलमागील दगडावरून घसरून पडून त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती बाबुराव नारायण इंगळे (रा. श्रीराम नगर, गंगाखेड) यांनी गंगाखेड पोलिसांना दिली.

यावरून गंगाखेड पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास फौजदार मगरे करीत आहेत.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
येरवडा कारागृहात कैद्यानेच केला कैद्याचा खून​
नितेश राणेंचे आंदोलन म्हणजे केवळ फालतूपणा: विनायक राऊत​
सावंतवाडीत सापडली लाल भडक नानेटी
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळली पाच फूटांची मगर
कोणी न्याय देता का न्याय', वृद्ध दांपत्याची आर्त हाक​
गोंदिया: गोरेगाव तालुक्‍यातील 17 गावात महिलांना मिळणार सरपंच होण्याची संधी​
तरुणाईच्या कंडिशन्स (नवा चित्रपट : कंडिशन्स अप्लाय...अटी लागू )​
नात्यांचं भावनिक हृदयांतर (नवा  चित्रपट : हृदयांतर )​
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्वाचा भारतीय महिलांचा पूर्ण निर्धार​
नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष जसपालसिंग बिरदी यांचे निधन​
शिक्षकांच्या दुर्लक्षामुळे सहा वर्षाचा विद्यार्थी शाळेतील वर्गखोलीत तीन तास बंद​
तब्बल 42 वर्षानंतर भारताला सुवर्ण​

Web Title: Parbhani: Death of Gramsevak due to falling from stone

टॅग्स