परभणीत शेतकरी रस्त्यावर, 11 ठिकाणी आंदोलन 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 6 जुलै 2018

परभणी - गत हंगामातील शेतकऱ्यांना पिक देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. 6) शेतकऱ्यांनी जिल्हाभरात 11 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करु आपला संताप व्यक्त केला.

परभणी -  पोखर्णी ता.परभणी येथे राज्य रस्त्यावर शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.

परभणी - गत हंगामातील शेतकऱ्यांना पिक देण्याच्या मागणीसाठी शुक्रवारी (ता. 6) शेतकऱ्यांनी जिल्हाभरात 11 ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करु आपला संताप व्यक्त केला.

रिलायन्स पिक विमा कंपनीवर गुन्हा नोंदवा, वंचित शेतकऱ्यांना पिक विमा द्या, कृषि विभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी करत हे आंदोलन करण्यातत आले. परभणी, पोखर्णी, पाथरी, पूर्णा, झिरोफाटा, ताडकळस, झरी, पेडगाव, गंगाखेड, सोनपेठ लिमला या ठिकाणी शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप, माकप, स्वाभिमानी शेतकरी संघटना आदींनी यात सहभाग घेतला.
 
आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: Parbhani farmers comes on the streets agitation at 11 places