परभणीः सिमेवर बंदोबस्तासाठी असलेल्या जवानाचे निधन

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 26 जुलै 2017

सोनपेठ (परभणी): सोनपेठ तालुक्यातील जवान छोटुलाल डुबे यांचे दिल्ली येथील लष्करी रुग्णालयात आज (बुधवार) दुःखद निधन झाले आहे.

डिघोळ येथील छोटुलाल उर्फ मुन्ना गुरुप्रसाद डुबे (वय ४६) यांचे आज पहाटे अल्पशा आजाराने दिल्ली येथील लष्कराच्या रुग्णालयात दुःखद निधन झाले. ते भारताच्या सिमेवर कार्यरत होते. तिथे त्यांची तब्येत बिघडल्याने त्यांना दोन दिवसापुर्वी दिल्ली येथील रुग्णालयात दाखल केले होते. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

गुरुवारी (ता. २७) सकाळी डिघोळ या त्यांच्या मुळगावी त्यांच्यावर लष्करी ईतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. त्यांच्या मागे पत्नी दोन मुलगे, आई, वडील व एक भाऊ असा मोठा परिवार आहे.

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा :

Web Title: parbhani news soldier chhotulal dube passes away in delhi

टॅग्स