पूर्णा तालुक्‍यामध्ये शेतकऱ्याची आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 ऑक्टोबर 2017

पूर्णा - गोविंदपूर (ता. पूर्णा) येथील शेतकरी भीमराव उत्तमराव पारवे (वय 40) यांनी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

त्यांनी बॅंकेचे एक लाख रुपये पीककर्ज घेतले होते. त्यातच बाजारात सोयाबीनचे दर घटल्याने ते आर्थिक अडचणीत आले. या विवंचनेतूनच त्यांनी आत्महत्या केल्याचे समजते.

Web Title: purna marathwada news farmer suicide