झन्ना- मन्ना जुगारावर छापा, चार जणांना अटक

प्रल्हाद कांबळे
गुरुवार, 21 जून 2018

नांदेड : अर्धापूर शहरातील ईदगाह मैदानावर सुरू असलेल्या झन्ना- मन्ना नावाच्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी बुधवारी (ता. २०) रात्री छापा टाकून चार जुगाऱ्यांना अटक केली. त्यांच्याकडून रोख साडेसात हजार व जुगाराचे साहित्य जप्त केले. विशेष पथकाचे प्रमुख शिवप्रकाश मुळे यांच्या फिर्यादीवरून अर्धापूर ठाण्यात मोहमद रफीक बेग शेख चांद, कैलास दत्तराव कोल्हे, गजानन कामाजी साखरे आणि शेख जहीरोद्दीन शेख यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Web Title: raid on Jhanna-Manna gambaling spot, four arrested