जालना जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची हजेरी

उमेश वाघमारे
शनिवार, 23 जून 2018

मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी (ता.23) रिमझीम हजेरी लावली. जालना शहरासह अंबड, भोकरदन, तळणी, राणीऊचेगाव, वाटुर,वालसावंगी, वरुड,  कुंभारीपिंपळगाव, पारधा, टेंभुर्णी आदी ठिकाणी सकाळी रिमझीम पाऊस झाला.

जालना : मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी (ता.23) शहर आणि परिसरात रिमझीम हजेरी लावली. सकाळी आठ वाजन्याच्या सुमारास रिमझीम पावसाला सुरवात झाली. 

जिल्ह्यात अद्यापही जोरदार पावसाने हजेरी लावली नाही, त्यामुळे जिल्ह्यात प्रशासनाच्या वतीने  154 टँकर द्वारे पाणी टंचाईवर मत केली जाता आहे. तर दुसरीकडे पावसाभावी जिल्ह्यात पेरण्या खोळंबल्या आहेत.

मागील काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने शनिवारी (ता.23) रिमझीम हजेरी लावली. जालना शहरासह अंबड, भोकरदन, तळणी, राणीऊचेगाव, वाटुर,वालसावंगी, वरुड,  कुंभारीपिंपळगाव, पारधा, टेंभुर्णी आदी ठिकाणी सकाळी रिमझीम पाऊस झाला.

Web Title: rain in Jalna