शाहपुर येथे रास्तारोको

उमेश वाघमारे
शुक्रवार, 27 जुलै 2018

जालना : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात चौथ्या दिवशीही आंदोलन सुरू आहे. शुक्रवारी (ता.27) अंबड तालुक्यातील शाहापुर फाटा येथे अंबड-वडीगोद्री मार्गावर  रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला होता. दरम्यान जाफराबाद येथे शुक्रवारी (ता.27) सामूहिक  मुंढन आंदोलन करण्यात आले.

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात आंदोलन सुरु आहे. आमदार, खासदारांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा, शासकीय कार्यालयास घेरावा, चक्का जाम आंदोलनानंतर  शुक्रवारी (ता.27)  अंबड तालुक्यातील शाहापुर फाटा येथे अंबड-वडीगोद्री मार्गावर रास्तारोको आंदोनल करुण मुंढन करण्यात आले. या आंदोलनात विद्यार्थ्यांनीही सहभाग घेतला. तर जाफराबाद शहरात मराठा आरक्षणासाठी सामूहिक मुंढन करण्यात आले. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जिल्ह्यात चौथ्या दिवशीही आंदोलनाची धग कायम आहे.

Web Title: rasta roko at shahapur