इंटरचेंज पॉइंटसाठी जालन्यात रास्तारोको

उमेश वाघमारे
मंगळवार, 8 मे 2018

येथील शेतकरी, शेतमजूर, कामगारांनी जामवाडी फाटा येथे मंगवारी (ता. 8) रास्तारोको केला. सुमारे एक तास हे आंदोलन सुरु होते.

जालना - मुंबई-नागपुर समृद्धी महामार्गावर जालना जिल्ह्यातील जामवाडी, कुष्णनगर, पानशेंद्रा परिसरामध्ये  इंटरचेंज पॉइंट करा, या मागणीसाठी येथील शेतकरी, शेतमजूर, कामगारांनी जामवाडी फाटा येथे मंगवारी (ता. 8) रास्तारोको केला. सुमारे एक तास हे आंदोलन सुरु होते. त्यामुळे रोडच्या दुतर्फा वाहनांच्या रंगा लागल्या होत्या. दरम्यान प्रशासनाच्या वतीने नायब तहसीलदार संदीप ढाकने यांनी आंदोलनकर्त्यांच्या मागणीचे निवेदन स्विकारले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

 

 

Web Title: Rastaroko Agitation For Interchange Point in Jalna