वाघाच्या पोटी वाघिण जन्माला : पंकजा मुंडे

वृत्तसंस्था
गुरुवार, 18 ऑक्टोबर 2018

बीड : ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या भाषणाला बंदी उठल्यानंतर 'महाराष्ट्राची वाघिण' अशा घोषणा सुरु झाल्या. त्याला प्रतिसाद देताना पंकजा म्हणाल्या, ''हो वाघाच्या पोटाला वाघिणच जन्माला''.

सावरगाव येथे आयोजित मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या. 

- पंकजा मुंडे यांच्या भाषणातील ठळक मुद्दे -

- मला कोणत्याही पदाची लालसा नाही.

- मी कोणाला आणि कशालाही घाबरत नाही.

- मुंडेसाहेब किंगमेकर होते. आता त्यांच्या जागी जनतेने मला बसवलं. 

- ऊसतोड कामगार माझी व्होट बँक नाही

- उद्याचा दिवस मावळायच्या आत ‘ऊसतोड कामगार मंडळ’ जाहीर होईल, हे माझं वचन आहे.

- भगवान बाबांचं मंदिर त्यांची जन्मभूमी असलेल्या सावरगावात का उभं राहू नये?

- ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या हातातील कोयता खाली ठेवण्यासाठी संघर्ष

- पुणे, शिर्डीत घरकुल योजनेतून घरं

- मी तुमच्यामुळे मंत्री झालेय.

- पंकजा मुंडे आणि सरकार मराठवाड्याकडे दुर्लक्ष करणार नाही.

-  तोडपाणी करण्याची कामं आम्ही करत नाही, सत्तेत असो किंवा विरोधात आम्ही जनतेचे अश्रू पुसण्याचं काम केलं. 

- मुंडेसाहेबांच्या पश्चातही मला त्रास देण्याचा प्रयत्न. 

- भगवानबाबांनी अध्यात्म सांगितले आणि गोपीनाथ मुंडेंनी राजकारणात आणले. 

- भक्तीचा बाजार मांडणे हे संतांनी शिकवले नाही.

- भगवान बाबांच्या प्रेमामुळे एवढी मोठी गर्दी

- तुमच्यामुळे मी मंत्री

- सर्व्हे बघून मिळत नाहीतर माणसं बघून मतं मिळतात.

Web Title: Rural Development Minister Pankaja Mundes Speech in Beed