लग्नाचे आमिष दाखवून  अत्याचार केल्याचा आरोप 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 18 जून 2017

औरंगाबाद : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर वारंवार अत्याचार केल्याच्या आरोपावरून सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

कमलेश गंगवाल (रा. सिंधी कॉलनी) या व्यक्तीने शहरातील एका 26 वर्षीय महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी अत्याचार केले. त्याचप्रमाणे गुंगीचे औषध देऊन वेगवेगळ्या ठिकाणीही अत्याचार केले. लग्नाची विचारणा केल्यानंतर मी दुसऱ्या मुलीसोबत लग्न करणार असल्याचे सांगून टाळाटाळ केली. याबाबत मुलीच्या आईने विचारणा केली, तर तिलाही ठार मारण्याच्या धमक्‍या दिली, अशी तक्रार महिलेने दिली आहे. 

Web Title: sakal news aurangabad news