सोनपेठ तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 जानेवारी 2018

सोनपेठ (जि. नांदेड) - नरवाडी (ता. सोनपेठ) येथील शेतकरी ज्ञानोबा जोगदंड (वय 76) यांनी आज घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांच्यावर बॅंकेचे 68 हजार रुपयांचे पीककर्ज असल्याचे सांगण्यात आले. या घटनेसंदर्भात त्यांचा नातू राजेंद्र जोगदंड यांनी सोनपेठ पोलिसात माहिती दिली.

Web Title: sonpeth marathwada news farmer suicide