रेल्वेतून तोल जाऊन विद्यार्थ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 ऑगस्ट 2018

आदिलाबाद ते पूर्णा अकोला जाणार्या रेल्वेतून प्रवास करत असताना भिशी (ता.किनवट) येथील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

नांदेड: आदिलाबाद ते पूर्णा अकोला जाणार्या रेल्वेतून प्रवास करत असताना भिशी (ता.किनवट) येथील विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे.

किनवट येथे दहावीत शिकणारा गोविंद विलास शिरगीरे हा तोल जाऊन रेल्वेतून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज (शनिवार) सायंकाळी पाचच्या सुमारास बोधडी ते सावरी गावादरम्यान घडली आहे.

Web Title: Student Dead After Imbalance from Rail

टॅग्स