सुधीर फडके यांचे जीवनकार्य पडद्यावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 22 जुलै 2018

लातूर - ‘तुझे गीत गाण्यासाठी’, ‘आकाशी झेप घे रे’, ‘सखी मंद झाल्या तारका’ अशी किती तरी भावगीते, भक्तिगीते अन्‌ गीत रामायण आदींतून मराठी संगीत क्षेत्रात मानाचे स्थान मिळवणारे स्वरयात्री, संवेदनक्षम कलाकार अशी ओळख निर्माण केलेले ख्यातनाम गायक-संगीतकार सुधीर फडके (बाबूजी) यांचे जीवनकार्य मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. 

साहित्यिक पु. ल. देशपांडे, ग. दि. माडगूळकर यांच्यासह संगीतकार सुधीर फडके यांचे जन्मशताब्दी वर्ष सरकार साजरे करणार आहे.

Web Title: sudhir fadake Life work on screen