अजून किती बळींची वाट पाहतंय महावितरण?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

रोहित्राने अचानक पेट घेतल्याने परिसरातील नागरीक महावितरणच्या ढिसाळ कारभाराला त्रस्त झाले आहेत.

चारठाणा - जिंतूर तालुक्यातील चारठाणा येथील महावितरणचा कारभार ढिसाळ झाला आहे. जीर्ण झालेल्या तारा वारंवार तुटत असून अशा तारांनी जुलै महिन्यात दोघांचा बळी घेतला होता. त्यापूर्वीही तार तुटून पडल्याने तिघे बालंबाल बचावले होते. काल (ता. 25) ऑगस्ट ला रोहित्राने अचानक पेट घेतल्याने परिसरातील नागरीक महावितरणच्या ढिसाळ कारभाराला त्रस्त झाले आहेत.
 

Web Title: There is major spark in Dp at Chalthana taluka jintoor

टॅग्स