दोन शेतकऱ्यांची नांदेड जिल्ह्यात आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

नांदेड - नांदेड जिल्ह्यात वेगवेगळ्या घटनांत दोन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. नापिकी, कर्जाने विवंचनेत असलेल्या काकांडी (ता. भोकर) येथील शेतकरी दिगांबर गंगाराम पेनलोड (वय 52) यांनी गावाशेजारच्या तलावात उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी (ता. 21) सायंकाळी ही घटना उघडकीस आली. नापिकी, कर्जबाजारीपणामुळे गोजेगाव (ता. मुखेड) येथील शेतकरी सुभाष दिगांबर सूर्यवंशी (वय 60) यांनी विष घेतले. उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.

Web Title: tow farmer suicide