तुळजाभवानी मातेला शीतपेयाचा नैवेद्य

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 17 मार्च 2018

तुळजापूर - तुळजाभवानी मातेस गुढीपाडव्यापासून (ता. 18) शीतपेयाचा नैवेद्य दाखविण्यात येणार आहे. असा नैवेद्या अर्पण करण्याची येथील दीक्षित घराण्याची परंपरा आहे.

उन्हाळामुळे चैत्र शुद्ध प्रतिपदा ते ज्येष्ठ पौर्णिमा या कालावधीत दररोज दुपारी तुळजाभवानी मातेला शीतपेयाचा नैवेद्य दाखविण्याची परंपरा आहे. यात पन्हे, सरबताचा समावेश असतो.

Web Title: tuljapur news tuljabhavani mata cold drinks naivaidya