उमरगा : शिवसेेेनेचे ज्ञानराज चौगुले साडेतीन हजार मतांनी आघाडीवर Election Results 2019

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 ऑक्टोबर 2019

उमरगा : शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांना पहिल्या फेरीअखेर १, २२५ मताची आघाडी,  चौगुले यांना तीन हजार ४९० तर कॉंग्रेसचे दिलीप भालेराव यांना दोन हजार २६५ मते मिळाली. 

उमरगा : शिवसेनेचे ज्ञानराज चौगुले यांना पहिल्या फेरीअखेर १, २२५ मताची आघाडी,  चौगुले यांना तीन हजार ४९० तर कॉंग्रेसचे दिलीप भालेराव यांना दोन हजार २६५ मते मिळाली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Umaraga : Shivsena Dnyanraj chaugule : Leading