लाईव्ह न्यूज

Sambhajinagar Police : पोलिस निरीक्षकावर केला छेडछाडीचा आरोप, महिला पोलिसाची बेगमपुरा ठाण्यात तक्रार

Law And Order : छत्रपती संभाजीनगर पोलीस मुख्यालयातील महिला अंमलदाराने पोलीस निरीक्षकाला व्हॉट्सॲपवर अश्लील मेसेज केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sambhajinagar Police
Sambhajinagar PoliceSakal
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : पोलिस मुख्यालयातील महिला अंमलदाराने पोलिस निरीक्षकावर (पीआय) व्हॉट्ॲपवर अश्लील मॅसेज केल्याप्रकरणी बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद केला. हा प्रकार ९ एप्रिलला घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. याप्रकरणी संबंधित पोलिस निरीक्षकांनी हा गुन्हा जाणीवपूर्वक दाखल करण्यात आल्याचे स्पष्टीकरण देत चौकशीला सामोरे जाण्याची तयारी दर्शवली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com