पतीने जाळलेल्या विवाहितेचा मृत्यू;

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 मे 2018

केज (जि. बीड) - भांडणानंतर रागाच्या भरात पतीने जाळलेल्या अश्‍विनी समीर जाधव (वय 23, रा. विडा) या विवाहितेचा मंगळवारी मृत्यू झाला. तिला तीन मुली व एक मुलगा आहे. जाधव दांपत्य शेती व ऊसतोडणीचे काम करीत. समीर जाधव तिला नेहमी मारहाण करायचा. गेल्या आठवड्यात समीरने अश्विनीच्या अंगावर रॉकेल ओतून तिला जाळले. उपचारादरम्यान आज तिचा मृत्यू झाला.

Web Title: women death by fire crime

टॅग्स