भोंदूबाबाचा महिलेवर बलात्कार 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 ऑगस्ट 2018

जालना - औरंगाबाद येथील एका भोंदूबाबाने एका महिलेस दोन लाख ७४ हजार ५०० रुपयांचा गंडा घालून तिच्यावर बलात्कार केल्याप्रकरणी सदर बाजार पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

पीडितेने फिर्यादीत म्हटले, की पतीच्या वेडसरपणावर आठ ऑगस्ट २०१७ ते १९ जुलै २०१८ पर्यंत ती मौलाना अब्दुल रहिम कादरी (रा. मुकुंदवाडी, औरंगाबाद) या भोंदूबाबाच्या घरी उपचार घेत होती. जालना येथील कबाडी मोहल्ला येथे पीडितेच्या घरीही हा भोंदूबाबा येत होता.

Web Title: women rape by bhondubaba crime