उमरगा तालुक्‍यात शेतकरी आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 जून 2017

येणेगूर - कलदेव लिंबाळा (ता. उमरगा) येथील शेतकरी गुरुनाथ गुंडू ढोणे (वय 29) यांनी घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी (ता.5) रात्री घडली. बॅंकेचे कर्ज, खरिपाची पेरणी कशी करायची, या विवंचनेतून त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे सांगण्यात आले. मुरूम पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

Web Title: yenegur marathwada news farmer suicide

टॅग्स