तरुण शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या 

पांडुरंग उगले
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

माजलगाव (बीड) : साळेगाव कोथळा येथील तरुण शेतकरी कुंडलिक देवराव गवळी (वय. ३७) यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. घटना मंगळवारी (ता. ११) सकाळी उघडकीस केली.

कुंडलिक गवळी यांच्याकडे बँकेचे कर्ज असल्याने ते अनेक दिवसांपासून तणावात असल्याचे त्यांच्या नातवेईकांनी सांगितले. ते रात्री त्यांच्या शेतात झोपायला गेले होते. सकाळी घरी न आल्याने त्यांच्या नातेवाईकांनी शोध घेतला असता कुंडलिक गवळी यांचा मृतदेह झाडाला लटकलेला आढळून आला. सिरसाळा पोलिसांना याची माहिती कळविली असता त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. कुंडलिक गवळी यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगी, एक मुलगा असा परिवार आहे.
 
Web Title: young farmer Suicide in bid